International Trip: बजेटमध्ये इंटरनॅशनल ट्रिप हवीयं? 70 हजार रुपयांत फिरा ‘या’ 4 सुंदर देशांत

cheapest countries to visit from India under 70k: अनेक देशांमध्ये भारतीयांसाठी व्हिसा नियम सोपे झाले आहेत. जवळपासची आंतरराष्ट्रीय ठिकाणे कमी खर्चात फिरु शकतो. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या दिवशी सोमवार येतो. तुम्ही 24, 25 आणि 26 असे तीन दिवस लाँग वीकेंड प्लॅन करु शकता.
cheapest countries to visit from India under 70k

cheapest countries to visit from India under 70k

Sakal

Updated on

budget foreign trips from India: जर तुम्ही परदेशात सहलीची योजना आखत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. आता, लांब सुट्टी घेण्याची किंवा परदेशात प्रवास करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. भारतीयांसाठी व्हिसा प्रक्रिया अनेक देशांमध्ये सोपी झाली आहे आणि जवळपासची अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे कमी बजेटमध्ये फरण्याचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला योग्य वेळी लांब वीकेंड मिळाला, तर तुम्ही अजूनही कमी किमतीत परदेशात सहलीचा आनंद घेऊ शकता. प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी येतो, ज्यामुळे २४ जानेवारीला शनिवार, २५जानेवारीला रविवार येत आहे. यामुळे २४ ते २६ जानेवारी या कालावधीत तीन दिवसांची सुट्टी असते. हे तीन दिवस सुट्टी घेऊन, तुम्ही कमी खर्चात आंतरराष्ट्रीय सहलीचे नियोजन करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com