
Bhau Beej Travel
Esakal
Bhau Beej Travel: यंदा भाऊबीज २३ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. भाऊबीज हा सण बहीण-भावाच्या गोडवा साजरा करण्याचा खास दिवस. परंपरेनुसार या दिवशी बहीण भावाला अंघोळ घातली जाते. त्यानंतर ओवाळणी केली जाते आणि त्याच्या दीर्घयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ पैसे, ड्रेस, किंवा काही तरी वेगळं असं बहिणीला गिफ्ट देतो.