
भारतात दत्त महाराजांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यापैकी, एक मंदिर राजस्थानमध्ये आहे. जिथे अनेक वर्षांपूर्वी घडलेला चमत्कार आजही पहायला मिळतो. राजस्थानच्या काळा डोंगर या जागेत दत्त महाराजांचे मंदिर आहे. जिथे दररोज सकाळी आणि सायंकाळी कोल्हे हजेरी लावतात. यामागील कथा आणि महत्त्व जाणून घेऊयात.