
Travel Safety Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. काही लोक कारने तर काही लोक ट्रेनने प्रवास करतात. जर तुम्ही प्रवास करत असताना तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर आता टेन्शन घेऊ नका. तुमचा फोन शोधण्यासाठी आरपीएफ ने दूरसंचार विभागासोबत सहकार्य केले आहे.