FASTag Annual Pass: नवीन फास्ट-टॅग वार्षिक पास १५ ऑगस्टपासून, जाणून घ्या पात्रता अन् फायदे
Eligible for the FASTag Annual Pass: भारत सरकारने फास्ट-टॅग वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा जाहीर केली आहे. या वार्षिक फास्ट-टॅग पास, जो १५ ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध होणार आहे. चला तर पाहूया, या पाससाठी पात्रता काय आहे
FASTag New Update: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच घोषणा केली आहे की, वारंवार राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी ‘वार्षिक फास्टॅग पास’ (Annual FASTag Pass) उपलब्ध करून दिला जाणार आहे.