

Gadda Yatra 2026
esakal
Gadda Yatra 2026: शनिवार- रविवार आले की मुलांना घरात कंटाळा येतो आणि ते नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड असते. जर तुमच्याही मुलांना असच घरात राहून कंटाळा असेल, तर त्यांना सोलापूरच्या गड्डा यात्राला नक्की घेऊन जा! ही यात्रा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक दृतिकोनातूनही महत्वाची आहे.