

Aguada Fort Goa tourism
esakal
Goa Travel Places: गोवा म्हटले की समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गसौंदर्य यांचे मनमोहक मिश्रण डोळ्यांसमोर उभे राहते. याच गोव्यातील एक महत्वाचे आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणजे अगुआडा किल्ला. अरबी समुद्राच्या काठावर उभा असलेला हा किल्ला इतिहास, स्थापत्यकला आणि निसर्गसौंदर्य यांचा अप्रतिम संगम आहे.