Tulip Festival In Srinagar: ट्यूलिप फेस्टिवल पाहायला जात आहात? मग श्रीनगरमधील 'या' नयनरम्य ठिकाणांना एक्सप्लोर करा!
Must-Visit Places In Srinagar: मार्च ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या ट्यूलिप फेस्टिवलमध्ये लाखो पर्यटक श्रीनगरला येतात. जर तुम्ही देखील ट्यूलिप गार्डन पाहायला जात असाल, तर आसपासची सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करायला विसरू नका
Explore Srinagar: मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित होणाऱ्या या ट्यूलिप फेस्टिवलमध्ये लाखो पर्यटक येतात. जर तुम्ही देखील या वर्षी श्रीनगरमध्ये ट्यूलिप गार्डन पाहण्यासाठी जात असाल, येथील आसपासचे ठिकाणे एक्सप्लोर करायला विसरू नका.