Shivaji Maharaj Jayanti 2026: ‘या’ किल्ल्यावर आजही दिसतात शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे; वाचा संपूर्ण इतिहास

Shivaji Maharaj Footprints: १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. या खास दिनानिमित्त आज आपण अशा एक किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे आजही महाराजांच्या पावलांचे ठसे पाहायला मिळतात
Shivaji Maharaj Footprints

Shivaji Maharaj Footprints

esakal

Updated on

The Sacred Footprints of Chhatrapati Shivaji Maharaj: १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. या विशेष दिनानिमित्त आपण अशा एका ऐतिहासिक सागरी किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे आजही महाराजांच्या पवित्र पावलांचे ठसे जतन आहेत. हा किल्ला केवळ दगड- मातीचा नव्हे, तर स्वराज्याच्या सामर्थ्याची आणि महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेची जिवंत साक्ष मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com