

Experience Houseboat Stay In India’s Backwaters
Esakal
Best Places for Houseboat Stay in India: हाऊसबोट्स हा भारतातील पर्यटनाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या या बोटीमध्ये राहून निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि आल्हाददायक वेळ घालवता येतो. आज आपण भारतातील अशा काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे हाऊसबोटमध्ये राण्याचा अनुभव पर्यटकांना खूप भावतो.