

Indian train rules
Sakal
can you carry alcohol bottle in Indian train rules and penalties: भारतातील हजारो लोक मद्यपान करतात. आकडेवारीनुसार सरासरी नागरिक दरवर्षी अंदाजे ४.९ लिटर मद्यपान करतात. भारतात मद्यपानाबाबातचे कायदे खूप कडक आहेत, ज्यामुळे मद्यपान करुन गाडी चालवणे किंवा कार्यालयात जाणे कायदेशीर गुन्हा आहे. परिणामी, प्रवास करताना दारूची बाटली बाळगण्याच्या शक्यतेवर लोक अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. विशेषतः रेल्वेने प्रवास करताना हा प्रश्न उद्भवतो. पण त्याबाबत काही नियम आहेत. तसेच नियम मोडल्यास कडक शिक्षा देखील होऊ शकते.