
Personal Health During Travel: चीननंतर ह्युमन मेटान्युमो व्हायरसचे (HMPV) प्रकरण भारतातही वाढत आहे. देशात या व्हायरस प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. तसेच आरोग्य मंत्रालयलाने सांगितले की या व्हायरला घाबरण्याची गरज नाही पण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात जे लोक दुसऱ्या देशात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहेत त्यांनी काही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.