Hyderabad Tourism
esakal
टूरिझम
Hyderabad Tourism: हैदराबादला फिरायला जाताय? हृदयाच्या आकाराचा तलाव पाहायला विसरू नका!
Hyderabad Tourism: जर तुम्ही देखील हैदराबादला मित्रपरिवारासोबत फिरायला जात असाल, तर येथील काही खास ठिकाणांना नक्की भेट द्या
Hyderabad Tourism: हैदराबाद ही शहर फक्त तांदूळ, बिर्याणी किंवा ऐतिहासिक वास्तूंसाठीच प्रसिद्ध नाही, तर येथील हुसेन सागर तलाव हा पर्यटकांसाठी खास आकर्षक आहे. या तलावाचा आकार हृदयाच्या आकाराचा असल्यामुळे तो "हार्ट ऑफ द वर्ल्ड" म्हणूनही ओळखला जातो.

