
RAC in Indian Railways: RAC म्हणजेच Reservation Against Cancellation रद्द होणाऱ्या तिकिटांच्या बदल्यात आरक्षण. ही भारतीय रेल्वेची एक विशेष तिकीट प्रणाली आहे, जिच्या माध्यमातून प्रवाशांना पूर्णपणे पुष्टी (Confirmed) तिकिट न मिळाल्यासही प्रवासाची संधी मिळते.