
रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी महत्वाची आहे.
रेल्वे तिकीट बुकिंग नियम बदलण्यात आले आहे.
ही बातमी शेवट पर्यत नक्की वाचा
Indian Railways ticket booking rules 2025: तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. तुम्ही जर IRCTC वेबसाईटवरून रेल्वेचे तिकिट बूक करणार असाल तर नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण आता मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर तिकिट बूक होणार नाही.