International Road Trip: परदेशात ड्रायव्हिंगचं स्वप्न आहे? मग 'या' शेजारील देशांत घेऊन जा तुमची गाडी
International Road Trip Options for Indians: जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा आणि थरारक रोड ट्रिप अनुभव घ्यायचा असेल, तर भारताबाहेर स्वतःची गाडी घेऊन जाण्याचा पर्यायही उपलब्ध आहे
जर तुम्हाला रोड ट्रिपची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही परवानगी घेऊन सीमारेषा ओलांडत रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता. मात्र त्यासाठी काही नियम आणि कागदपत्रे आवश्यक असतात.