International Travel Health Tips: परदेशात जाण्याआधी लसीकरण का महत्त्वाचं? हिपॅटायटिसपासून यलो फिव्हरपर्यंत 'या' लसींची घ्या माहिती

VACCINATION BEFORE INTERNATIONAL TRAVEL: परदेशात जाण्यापूर्वी कोणत्या लसी घेण्याची गरज असू शकते, हे जाणून घ्या. हिपॅटायटिस ए, टायफॉइड, यलो फिव्हर आणि इतर महत्त्वाच्या लसींची माहिती मिळवा.
Is Vaccination Important Before Flying Abroad? | Travel Health Tips

Is Vaccination Important Before Flying Abroad? | Travel Health Tips

sakal 

Updated on: 

TRAVEL VACCINATION GUIDE: परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन म्हटलं की शॉपिंग, पॅकिंग, विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुकिंगची लगबग सुरू होते. पण या सगळ्या तयारीत एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरत तर नाही ना? ती म्हणजे लसीकरण! कारण तुम्ही ज्या देशात फिरायला जाणार आहात, तिथलं वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी आणि आजारांचा धोका तुमच्या देशापेक्षा वेगळा असू शकतो. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी काही लसी घेणं गरजेचं ठरू शकतं. मग परदेशवारीला निघण्याआधी कोणत्या लसींबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? जाणून घेऊया...

Loading content, please wait...