

IRCTC Bharat Gaurav Tourist Train
Esakal
Sapt Jyotirling Darshan Train: जर तुम्ही या नवीन वर्षात ज्योतिर्लिंग दर्शनाचे आयोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंडियन रेल्वेने भक्तांसाठी सप्त ज्योतिलिंग मंदिरांची ११ दिवसांची अध्यात्मिक यात्रा ही 6 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. ही यात्रा भारत गौरव पर्यटनगाडीतर्फे पार पडणार असून मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रामधील प्रमुख ज्योतिलिंग मंदिरांचा समावेश आहे.