
उत्तर भारतातील सर्वात सुंदर राज्य म्हणून उत्तराखंडने पर्यटकांच्या मनात स्थान पटकावले आहे. लोक हिवाळ्यात उत्तराखंडला हमखास भेट देतात. कारण, या ऋतूत तिथे सर्वजागी पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली आहे.
तुम्हीही यंदा उत्तराखंडला जाण्याचा विचार करत असाल तर उत्तराखंडसाठी IRCTC ने धमाकेदार पॅकेज आणले आहे. उत्तराखंडची वाढती लोकप्रियता पाहता रेल्वेने नवे कोरे पॅकेज आणले आहे.