IRCTC Vandarshan Yojana 2026: जंगल सफारीसाठी आता वेगळी धावपळ नको! IRCTC च्या ‘वनदर्शन’ योजनेत मिळणार सर्व सुविधा

IRCTC आणि महाराष्ट्र वन विभागाची वनदर्शन योजना १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. ताडोबा, पेंचसह ५ जंगल सफारी पॅकेज, रेल्वे प्रवास, राहण्याची सोय आणि बुकिंगची माहिती जाणून घ्या.
IRCTC Vandarshan Yojana 2026

IRCTC Vandarshan Yojana 2026

sakal

Updated on: 

IRCTC VANDARSHAN YOJANA 2026 BOOKING DETAILS: वाघ, बिबट्या आणि इतर वन्यप्राणी जवळून पाहायचेत का? मग विदर्भातील जंगलांची सफर करण्याची संधी तुमच्यासाठी आहे. आयआरसीटीसी (IRCTC) आणि महाराष्ट्र वन विभागाने मिळून ‘वनदर्शन’ ही खास पर्यटन योजना सुरू केली आहे. या योजनेत रेल्वे प्रवास, राहण्याची सोय आणि जंगल सफारी अशा सर्व सुविधा एकाच पॅकेजमध्ये मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com