
Jagannath Temple: भारतभर अनेक मंदिरांमध्ये विशिष्ट नियम आणि बंधनं असतात कुठे ड्रेस कोड, कुठे वयाची अट, कुठे केवळ विशिष्ट धर्मीयांनाच प्रवेश, तर कुठे स्त्रियांना काही विशिष्ट वेळी प्रतिबंध. त्याच प्रकारे, जगन्नाथ मंदिरातील ही परंपरा एक सामाजिक चौकट जपते, जी त्या मंदिराच्या धार्मिक मूल्यांशी जोडलेली आहे.