

Jaipur Tourism Updates
Esakal
Jaipur Historic Sites: जयपूरला जाणाऱ्या पर्यटकांना नवीन वर्षात अप्रत्याशित झटका बसला आहे. शहरातील अनेक प्रमुख ऐतिहासिक स्थळांवर प्रवेश शुल्क दुप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्यांना आता जास्त खर्च करावा लागणार आहे.