Varanasi Tourism: आता हेलिकॉप्टरमधून करा 'काशी दर्शन';विश्वनाथ कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्थेत सव्वा लाख कोटींची वाढ!
Helicopter Kashi Darshan: महादेवाच्या नगरीत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आता हेलिकॉप्टरमधून 'काशी दर्शन' करण्याची संधी मिळणार आहे. अर्धचंद्राकृती घाटांच्या शेवटच्या टोकावर असलेल्या 'नमो घाट' इथून या हेलिकॉप्टरचे उड्डाण होणार आहे.
वाराणसी: महादेवाच्या नगरीत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आता हेलिकॉप्टरमधून 'काशी दर्शन' करण्याची संधी मिळणार आहे. अर्धचंद्राकृती घाटांच्या शेवटच्या टोकावर असलेल्या 'नमो घाट' इथून या हेलिकॉप्टरचे उड्डाण होणार आहे.