
How To Get A New Passport: परदेशात प्रवास करत असताना पासपोर्ट हरवणे एक अत्यंत गडबड करणारी आणि धक्का देणारी परिस्थिती असू शकते. पण काळजी करू नका! योग्य पावूल उचलल्यास, तुम्ही या संकटातून सहज बाहेर पडू शकता. तुमचा पासपोर्ट खिशातून पडला, चोरीला गेला किंवा अचानक गायब झाला, असं काही झालं तर त्यासाठी काय करावं, चला तर जाणून घेऊया