Harmony Park: संगीताच्या सुरांमध्ये योगा आणि खेळ, ५० रुपयांच्या तिकिटात स्वप्नवत सफर! ३०० टन भंगारातून साकारल्या कलाकृती

Lucknow Musical Park: ३०० टन भंगारातून साकारलेल्या ८० कलाकृती, ५३ वाद्यांची शिल्पे आणि ४१ लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्समुळे हार्मनी पार्क संगीत, निसर्ग, योगा आणि खेळाचा अनोखा संगम
lucknow harmony park

lucknow harmony park

esakal

Updated on

शहराच्या धकाधकीपासून दूर निसर्ग, संगीत आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देण्यासाठी लखनौमध्ये 'हार्मनी पार्क' सुरू करण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमजवळ, सुल्तानपूर रोडवरील आयटी सिटी परिसरात उभारण्यात आलेल्या या पार्कचे उद्घाटन मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांच्या हस्ते झाले. लखनौ विकास प्राधिकरणाने (LDA) विकसित केलेल्या या पार्कमध्ये संगीत, क्रीडा, पर्यावरण आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com