esakal | मुंबईजवळ पावसाळ्यात पर्यटनासाठी ही आहेत 5 सर्वोत्तम ठिकाणे..
sakal

बोलून बातमी शोधा

Malshej Ghat

मुंबईजवळ पावसाळ्यात पर्यटनासाठी ही आहेत 5 सर्वोत्तम ठिकाणे..

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगावः अनेकांना बरेच जण पावसाळ्यात(Rainy season tourism) कुठेही प्रवास करण्याची संख्या मोठी आहे. त्यात महाराष्ट्रात अनेक असे ठिकाण आहे जेथे पावसाळ्यात निसर्गाचा खरा ( Tourisam) अनुभव आपण्यास मिळतो. त्यात मुंबई (Mumbai)जवळ अनेक ठिकाण असून तेथे निर्सागाचा अनुभव घेण्यासाठी जावू शकतात चला तर जाणून घेवू अशा ठिकाणांबद्दल..

माळशेज घाट..

माळशेज घाट..

माळशेज घाट..

माळशेज घाटात निर्सागाचा अदभूत नजारा आपणास पाहण्यास मिळतो. शहरी धकाधकीच्या जीवापासून दुर येण्याचा आपणाला अनुभव येथे मिळतो. येथे डोळ्यात भरणारे धबधबे, भव्य किल्ले आणि नयनरम्य ठिकाण पाहण्यासारखे आहे. माळशेज घाट विशेषतः निसर्ग प्रेमींसाठी चांगले ठिकाण आहे. मुंबई पासून जवळच हा घाट येथे ठाणे, पुणे येथून येणाऱ्यांची संख्या अधिक विकेंडा अधिक असते. तसेच पर्वतारोह्यांसाठी आणि ट्रेकर्ससाठी देखील घाट प्रसिध्द आहे. माळशेज घाटात माळशेज धबधबा, पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड आणि अजोबा हिल किल्ला हे पाहण्यासारखे आहे.

पाचगणी

पाचगणी

पाचगणी

महाराष्ट्रातील हिल स्टेशन मधे पाचगणी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी आहे. नवविवाहित जोडप्यांना फिरण्यासाठी पर्वणी आहे. 1 हजार 334 मीटर उंचीवर स्थित आहे. येथे नयनरम्य दऱ्या, रसाळ स्ट्रॉबेरी, सुखद थंडगार हवामान तुम्हाला येथे राहण्याचा आनंद देतो. तसेच येथे फिरण्यासाठी कास पठार, केट्स पॉईंट, टेबल लँड आणि मॅप्रो गार्डन हे ठिकाण आहे.

 ताम्हिणी घाट धबधबा

ताम्हिणी घाट धबधबा

कोलाड

कोलाड येथे हिवाळा आणि उन्हाळ्यात फिरण्यासाठी पर्यटक येत असतात. येथील सुंदर धबधबे आंनद मिळतो. येथे कुटुंबासह एक मजेदार सुट्टी घालविण्यासाठी चांगले ठिकाणपैकी एक ठिकाण आहे. कोलाड हे निसर्ग प्रेमी तसेच उत्सुक छायाचित्रकारांसाठी नंदनवन आहे. कोलाडमध्ये पाहण्यासारखे ताम्हिणी घाट धबधबा, भीरा धरण, घोसला किल्ला, सुतारवाडी तलाव आणि तळा किल्ला हे ठिकाण आहे.

जव्हार..

जव्हार..

जव्हार..

मुंबई जवळील जवाहर हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणापैकी एक ठिकाण आहे. इतिहासा बद्दल माहिती जाणून घेणाऱ्यांना येथे राजवाडे आणि किल्ले पाहण्यास मिळेल. जव्हार हे वारली, कोलचा आणि कुकाना जमातींचे घर आहे. जव्हारमधील फिरण्यासारखे अजून स्थळ असून यात दबदाबा धबधबा, जय विलास पॅलेस, सनसेट पॉइंट, शिरपमाल आणि हनुमान पॉईंट यांचा समावेश आहे.

loading image
go to top