Mini Sri Lanka Maharashtra: पाहिलीत का महाराष्ट्रातील ‘मिनी श्रीलंका’? एकदा गेलात की परत जाण्याची ओढ लागेल
Mini Sri Lanka Maharashtra: तुम्हालाही श्रीलंका जायचं आहे पण बजेट नाही? मग महाराष्ट्रातील या 'मिनी श्रीलंकेला' नक्की भेट द्या आणि निर्सगाचा मनमुराद आनंद घ्या
Mini Sri Lanka Maharashtra: तुम्हालाही श्रीलंका जायचं आहे पण बजेट आड येतंय? मग चिंता करू नका. कारण महाराष्ट्रातच असं एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथे गेल्यावर परदेशात आल्यासारखाच अनुभव मिळतो.