Missed Train: ट्रेन चुकली? तिकीट फेकू नका...तिकीट अजूनही आहे 'महत्वाचं', कसे ते जाणून घ्या
Missed Train IRCTC Help: फिरायला गेल्यावर ट्रेन चुकली की तुम्ही तिकीट फेकता? असं करत असाल, तर थांबा ते तिकीट अजूनही उपयोगी पडू शकतं. कसे ते चला तर जाणून घेऊयात
Train Ticket Refund Policy: अनेकांचे प्रवाशाच्या घाईगडबडीत ट्रेन चुकणं ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. बरेच वेळा वेळेअभावी किंवा स्टेशनवरची गोंधळलेली स्थिती पाहता ट्रेन निघून जाते, आणि मग प्रश्न उभा राहतो.