Udupi Tourism: मठ, बीच आणि आयलंड एकाच ठिकाणी शोधताय? मग 'या' शहराला एकदा नक्की भेट द्या!

Udupi Cultural Tourism: कुटूंबासोबत किंवा मित्रांसोबत एखाद्या मजेशीर ठिकणी जायचंय प्लॅन करत आहे, पण आयलंड आणि बीचचा अनुभव एकाच ठिकाणी हवे असेल तर उडपीला नक्की भेट द्या
Udupi Cultural Tourism

Udupi Cultural Tourism

Esakal

Updated on

Udupi Heritage Sites: दक्षिण भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे अध्यात्मिक शांतात, समुद्राची गार वारे आणि नैसर्गिक सौंदर्याचा मेळ एकाचवेळी अनुभवता येतो. मंदिरे, मठ, आयलंड आणि नयनरम्य बीच तुम्ही जर हे सर्व एका शहरात शोधत असाल, तर कर्नाटकातील उडुपी तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये अवश्य असायला हवे. शांत, स्वच्छ, सांस्कृतिक वारशाने समृद्ध आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे शहर प्रत्येक पर्यटकाला काहीतरी अनोखे देऊन जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com