
Top Places To Visit In Konkan: जर तुम्ही पावसाळ्यात कोकणाचा निसर्ग अनुभवायचा विचार करत असाल, आणि मित्र किंवा कुटुंबासोबत खास वेळ घालवायचा प्लॅन करत असाल, तर कोकणाची सफर म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. चिंब भिजलेली हिरवाई, झाडांतून वाहणारे लहान-मोठे धबधबे, समुद्राच्या लाटांचा नाद आणि कोकणी खाद्यसंस्कृतीचा अनुभव हे सगळं तुम्हाला पावसात कोकणात मिळेलच मिळेल.