

Top 5 Must-Visit Places in Mussoorie
Esakal
Long Weekend From 24–26 January in Mussoorie: जानेवारीत २४(शनिवार), २५ (रविवार) आणि २६(सोमवार,(प्रजासत्ताक दिन) या ३ दिवसांच्या सलग सुट्ट्या आहेत. यावेळी अनेकजण फ्रेंड्स, फॅमिली किंवा सोलो ट्रिपला जाण्याचा प्लॅन करतात.