

Explore Nagardhan Fort near Nagpur this weekend
Esakal
Historical Significance of Nagardhan Fort: नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुटूंबासोबत किंवा लहान मुलांसह एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्याचा विचार करत असाल, तर नागपूरजवळील नगरधन किल्ला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इतिहास, निसर्ग आणि स्थापत्यकलेचा सुंदर संगम येथे अनुभवायला मिळतो.