नाणेघाटात दडलाय 2 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास! राणी नागनिकेचा शिलालेख पाहिलाय?

Naneghat History Satavahana Empire : महाराष्ट्रातील नाणेघाटाचा इतिहास, प्राचीन दगडी रांजण, राणी नागनिकेचा शिलालेख आणि सातवाहन साम्राज्याचा गौरव जाणून घ्या.
Naneghat History Satavahana Empire

Naneghat History Satavahana Empire

Sakal

Updated on: 

Naneghat History : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला नाणेघाट केवळ एक प्राचीन घाटमार्ग नाही, सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील भव्य दगडी रांजण, प्राचीन लेणी आणि राणी नागनिकेचा शिलालेख आजही इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. साधारण दोन हजार वर्षांपूर्वीचा हा वारसा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची ओळख करून देतो.

Loading content, please wait...