Explore 5 Small But Beautiful Countries
Esakal
टूरिझम
Budget-Friendly Trips: परदेश वारीचा हटके प्लॅन करताय? हे 5 छोटे पण सुंदर देश नक्की बघा
Explore 5 Small But Beautiful Countries: परदेश वारी म्हटलं की नेहमी मोठी शहरं, ऐतिहासिक स्थळं किंवा प्रसिद्ध पर्यटन केंद्रं आठवतात. पण जर तुम्ही काहीतरी वेगळं अनुभवायचा विचार करत असाल, तर हे लहान पण नितांत सुंदर देश एकदा नक्की भेट देण्यासारखे आहेत
Small Beautiful Countries: परदेश वारी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मोठी शहरं, ऐतिहासिक स्थळं किंवा प्रसिद्ध पर्यटन केंद्रं उभी राहतात. कधी कधी फार कमी सुट्टी मिळते, आणि अशा वेळी आपल्याला अशी जागा हवी असते जिथे कमी वेळात पण खास अनुभव मिळतील.