Ashadhi Wari 2025: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव - पंढरपुर

Ashadhi Wari wishes to Warkari devotees: पंढरपूरमध्ये मठामठात कीर्तनाचे कार्यक्रम असतात. श्रवण, मनन, चिंतनाच्या माध्यमातून वारकरी पांडुरंगाचा धावा करतात. पुढील आठवड्यात गावागावांतून आषाढी वारीसाठी दिंडी सोहळे पंढरपूरनगरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. तेव्हा तमाम वारकरी बांधवांना आषाढी वारीनिमित्त लाख लाख शुभेच्छा.....!
Ashadhi Wari
Ashadhi Wari sakal
Updated on

संदीप वरकड, गंगापूर

लाखो वारकरी ऊन-पावसाची पर्वा न करता भजनात तल्लीन होऊन मजल दर मजल करीत पंढरपूरनगरीच्या दिशेने लवकरच मार्गक्रमण करणार आहेत.

मे महिन्याअखेर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध देशातील लोकांना वेध लागतात ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या वारी सोहळ्याचे. राज्यातील मठामठात आषाढी वारीची लगबग सुरू होते. कोणत्या दिवशी मुक्काम कोठे असेल, भोजनाची व्यवस्था कशी असणार याचे नियोजन महाराज करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com