

Pandharpur Places You Can't Miss
esakal
Exploring Pandharpur Holy Sites:आषाढ महिना सुरू होताच विठ्ठल भक्तांना पंढरीची ओढ लागते. लाखो वारकरी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. मुख्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्याचे मुख्य ध्येय असते. पण, या पवित्र नगरीत अशी अनेक धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत, ज्यांना भेट दिली पाहिजे. तुम्हीही यंदा पंढरपूरला जाणार असाल तर मुख्य दर्शनासोबत खालील प्रेक्षणीय स्थळांना आवर्जून भेट द्या.