Parenting Tips: पालकांनो, मुलांना सहलीला पाठवताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Parenting Tips: मुलांना सहलींना पाठवण्याआधी पालकांनी शाळा-महाविद्यालयांकडून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे.
Parenting Tips:
Parenting Tips:Sakal
Updated on: 

Chindren Travel Care: हिवाळा सुरू झाला असून शाळा-महाविद्यालयांकडून विविध पर्यटन स्थळी शैक्षणिक सहली काढल्या जातात. पालकही मुलांना आनंद मिळावा म्हणून पाल्यांना या सहलीस पाठवतात. मात्र, या सहलींदरम्यान अपघात होतात. जीवित हानी देखील होते. यामुळे मुलांना सहलींना पाठवण्याआधी पालकांनी शाळा-महाविद्यालयांकडून काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. ही पडताळणी करून मुलांना सहलीला पाठवले तर निश्चितच आपण निश्चिंत होऊ आणि मुलांना देखील सहलीचा आनंद लुटता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com