
Hill Station Getaway: अनेकांना हिवाळ्यात भटकंती करायला आवडते. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जोडीदारासोबत फिरायला जाण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्ही हिल स्टेशनला भेट देऊ शकता. जिथे जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवू शकता. तुम्ही यंदा हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.