New Year Hurda Party 2025: नवीन वर्षाच्या सुरुवातीला आनंद अनुभवण्यासाठी हुरडा पार्टी हा एक खास सोहळा ठरत आहे. ज्वारीच्या कणसापासून तयार होणारा कुरकुरीत हुरडा, विविध चटण्या, लोणी अनेकांच्या तोंडाला पाणी सोडते. .यंदाच्या हुरडा पार्टीचे आयोजन अधिक मनोरंजक आणि आकर्षक करण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येत आहेत. बच्चे कंपनीसाठी आकर्षक खेळणी, झोपाळे, स्लाइड्स, आणि विविध मनोरंजन साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे..31st December Party Makeup looks: 31 डिसेंबरच्या पार्टीमध्ये परफेक्ट दिसायचंय? हे मेकअप लुक्स ट्राय करा!.याशिवाय, पारंपरिक खेळ, लोकसंगीत आणि गावरान जेवणाचा आस्वादही घेता येणार आहे. हुरडा पार्टीसाठी बुकिंग सुरू झाले आहे. थर्टी फर्स्टचे बेत सर्वत्र रंगू लागले आहेत..खवय्यांकडून हुरडा पार्टीवर विशेष भर दिला जात आहे. त्यात यंदा वेगवेगळी चवही उपलब्ध करून देण्यात आली आहे..New Year 2025: नवीन वर्षाची सुरवात करण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' सोपे अन् प्रभावी बदल .ज्वारी व बाजरीच्या कणसांना भाजून केलेला हुरडा अनेकांना प्रिय आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल व कॉटेज, फार्म हाउसवर आयोजित पार्ट्यांसाठी व्यावसायिकांनी मेनूमध्ये हुरड्याचा समावेश आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.