April Long Weekend: एप्रिल महिन्यात फिरायला जायचं? मग 'या' तारखांना करा ट्रिप प्लॅन, आनंद होईल द्विगुणित!
April Long Weekend: तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एप्रिल महिन्यात फिरायला जायचं विचार करत असाल, तर या तारखांना लॉंग विकेंड प्लॅन करा आणि तुमचा अनुभव खास बनवा
April Long Weekend: अनेकांना भटकंती करायला आवडते. काहींना एकटे फिरायला आवडते, तर काहींना मित्र-मैत्रीणी, कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. पण ऑफिसमधून सुट्टी मिळवणे कधी तरी अवघड होतं, ज्यामुळे काही लोक आपले सर्व प्लॅन रद्द करतात.