
Offbeat destinations in Manali to visit: यंदा जानेवारीत मकर संक्रातीनिमित्त लाँग विकेंडचा आनंद घेऊ शकता. तुम्ही मनालीला जाण्याचा विचार करत असाल तर पुढील काही ऑफबीट ठिकाणांना भेट देऊ शकता. जेव्हा लोक डोंगराळ भागात जाण्याचा विचार करतात तेव्हा मनालीचा विचार करतात. देशभरातील अनेक पर्यटक मनालीला भेट देण्यासाठी येतात. तुम्ही मनालीला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील काही ऑफबीट ठिकाणांबद्दल जाणून घ्या.