
Char Dham Yatra 2025: हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे. यात बद्रीनाथ,द्वारका, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम या ठिकाणांचा समावेश होतो. यंदा तुम्ही चारधाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर नोंदणी कशी करायची असा प्रश्न पडला असेल तर सविस्तरपणे जाणून घेऊया.