
कुंभमेळा 2025: महाकुंभ मेळा १३ जानेवारीला सुरू होणार असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या मेळ्यात देश-विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याला खास महत्व आहे. महाकुंभ मेळा १२ वर्षांनी आयोजित केला जातो. या मेळ्यात जाताना काही छोट्या पण उपयुक्त गोष्टी बॅगमध्ये ठेवल्या पाहिजेत.ज्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.