Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Maha Shivratri 2026 Travel: महाशिवरात्रीनिमित्त जर तुम्ही प्रसिद्ध शिव मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे प्रवासा दरम्यान कोणत्याही समस्या जाणवणार नाही.
Maha Shivratri 2026 Travel Tips:

Maha Shivratri 2026 Travel Tips:

Sakal

Updated on

How to prepare for a Maha Shivratri temple visit: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खुप महत्व आहे. महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पुजा आणि शंकराच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या खास दिवशी दोघांची पूजा केल्यास वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. या दिवशी अनेक लोक मंदिरात जाऊन पूजा करतात.

देशात अनेक प्राचीन शिव मंदिरे आणि शिवालये आहेत. यासोबतच 12 ज्योतिर्लिंग आहेत. ज्योतिर्लिंग हे असे स्थान आहे जिथे भगवान शिव प्रकाशाच्या रूपात प्रकट झाले आणि लिंगाच्या रूपात स्थापित आहेत. ही 12 ज्योतिर्लिंगे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आहेत, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिक ही नावे प्रमुख आहेत.

महाशिवरात्रीला शिव भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरात येतात. जर तुम्हीही यंदा प्रसिद्ध मंदिरांमध्ये शंकराच्या दर्शनासाठी जात असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर आणि आनंदी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com