
पुणे शहर आपल्या सांस्कृतिक वारशासोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. विशेषत: वीकेंडला सुट्टी घालवण्यासाठी शहराभोवती असलेल्या अनेक ठिकाणी जाऊन एक सुंदर सनसेट अनुभवता येतो. तुम्ही देखील पुण्यातील काही खास ठिकाणी जाऊन सूर्यास्ताचा अद्भुत अनुभव घेऊ शकता.