

26 January travel planning,
Sakal
26 January 2026 travel planning: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा 26 जानेवारीला सोमवार आला आहे. यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सुट्ट्या सलग आल्याने अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात किंवा अनेक लोक फिरायला निघाले असेल. यामुळे अनेक ठिकाणी किंवा रस्त्यावर पर्यटकांची गर्दी दिसून येते. तुम्हीही प्रजासत्ताक दिनी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल पण तुम्हाला ट्रॉफिकमध्ये अडकायचे नसेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊन ट्रिप अविस्मरणीय बनवू शकता.