

weekend getaway near Pune: दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पण यंदा २६ जानेवारीला रविवार आला आहे. यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करतात. पण तुम्हाला एक किंवा दोन दिवसांसाठी फिरायला जायचे असेल तर पुण्याजवळील फुढील १० ठिकाणांना भेट देऊ शकता. ज्यामुळे सुट्टींचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही कुटूंबासोबत किंवा एकटे या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.