Republic Day 2025 Travel: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांसोबत 'या' ठिकाणी जाण्याचा करा प्लॅन, सुट्टीचा आनंद होईल द्विगुणित

Republic Day family outing: यंदा प्रजासत्ताकदिन रविवारी आल्याने मुलांचा सुट्टीचा दिवस खास बनवण्यासाठी पुढील ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करू शकता.
Republic Day family outing
Republic Day family outingSakal
Updated on

Family holiday destinations: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन ही मुले आणि तरुणांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी खास दिवस मानला जातो. प्रजासत्ताक दिन साजरा करून आपण देशाच्या लोकशाहीला अभिवादन करून शूर हुतात्म्यांना श्रद्धांजली तर देतोच, शिवाय देशाचे भविष्य म्हणवल्या जाणाऱ्या मुलांना भारतीय इतिहासाची जाणीव करून देतो. यादिनानिमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मुलांसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर पुढील ठिकाणांना भेट देऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com