Republic Day 26 January: प्रजासत्ताक दिनाला बाहेर फिरायचा प्लॅन करताय पण ट्राफीकमध्ये अडकायचे नसेल तर आधीच करा 'असे' नियोजन

How to avoid traffic during Republic Day outings: प्रजासत्ताक दिनाला सुट्टी असल्याने अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील पण तुम्हाला ट्राफीकमध्ये अडकायचे नसेल तर सहलीचे आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.
How to avoid traffic during Republic Day outings"
How to avoid traffic during Republic Day outings"Sakal
Updated on

How to avoid traffic during Republic Day outings: दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. यंदा २६ जानेवारीला रविवार आला आहे. यामुळे सर्वांना सुट्टी असल्याने अनेक लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. यामुळे अनेक ठिकाणी किंवा रस्त्यावर पर्यटकांची गर्दी होऊ शकते. तुम्हीही प्रजासत्ताक दिनी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल पण तुम्हाला ट्रॉफिकमध्ये अडकायचे नसेल तर आधीच नियोजन करा. यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com