

Best Retirement Travel Destination
Esakal
Best Retirement Travel Destination: आयुष्यभर काम केल्यानंतर निवृत्तीनंतरचा काळ हा स्वतःसाठी, आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी असतो. या टप्पावर बहुतेक लोक अशा ठिकाणी राहण्याचा विचार करतात जिथे गर्दी कमी, वातावरण स्वच्छ आणि जीवनशैली आरामदायी असेल. जगात काही असे देश आहेत जे निवृत्त व्यक्तींना सुरक्षितता, चांगल्या सुविधा आणि शांत वातावरण देतात.